Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

कोल्हापूर खंडपीठासाठी 'सीएम'चे न्यायालयाला पत्र

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोल्हापूर खंडपीठ कृती समितीला दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठाच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आहे. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती फडणवीस यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना 19 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खंडपीठ कृती समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी खंडपीठासाठी मुख्य न्यायाधीशांना पत्र देण्यात येईल, तसेच अर्थसंकल्पात 100 कोटी रूपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील 100 एकर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवली आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर बार असोसिएशन तसेच स्थानिक लोकांची मागणी लक्षात घेऊन खंडपीठाबाबत बैठक लावून त्यावर निर्णय घेण्याची विनंती फडणवीस यांनी मुख्य न्यायमूर्तींना केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT