Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2024 : महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, फडणवीसांची माहिती; कोणाला किती जागा?

संतोष कानडे

मुंबईः महायुतीचा लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती येत आहे. यामध्ये भाजप 26 जागा लढवणार तर शिंदे- अजित पवार गट मिळून 22 जागांवर लढणार आहेत. एका दैनिकाच्या मुलाखतीत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिलीय.

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये कुणाला किती जागा मिळणार, याबाबत तर्क लढवले जात होते. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला आहे. शिवसेना आणि अजित पवार गटाला हे जागावाटप मान्य असेल का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

महायुतीचा आणि भाजपचा वेगळा सर्व्हे झालेला आहे. त्यातून महायुतीला अंदाज आलेला असून ज्या जागा भाजप जिंकू शकतं त्या जागांवर भाजप लढणार आहे. केंद्रात सरकार निवडून आणण्यासाठी महायुतीकडून ताकद लावण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT