गृहमंत्री अनिल देशमुख sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

सुरज सावंत

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

मुंबई - महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अनिल देशमुख सध्या मुंबईतील ऑर्थर रोड (Aurther Road Jail) कारागृहात असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता. त्यानतंर ईडी (ED) ने अनिल देशमुख यांना अटक केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 डिसेंबर 2021 पर्यंत वाढ झाली. 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. अनिल देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT