Maharashtra Government refused to give report of Maratha reservation
Maharashtra Government refused to give report of Maratha reservation 
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा अहवाल देण्यास सरकारचा नकार

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मराठा आरक्षण अहवाल याचिकादारांना देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते व प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले होते. 

मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार होती. पण त्यापुर्वीच राज्य सरकारने अहवाल सादर करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणासंबंधीचा संपूर्ण अहवाल जाहीर करा : उच्च न्यायालय

या प्रकरणी सोमवारी (ता. 6 फेब्रुवारी) पुढील सुनावणी होणार आहे. सरकारने अहवाल सादर न करण्याची माहिती उच्च न्यायालयात दिली. मात्र, 'हवे असल्यास याचिकादार अहवालाची पाहणी करु शकतात. याचिकादारांना हवे असल्यास ते मंत्रालयात जाऊन नोंदींची पाहणी करु शकतात,' असे सरकारकडून सांगण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT