महाराष्ट्र

‘यिन’चे मंत्रिमंडळ जाहीर

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातील यिन परिवाराची उत्सुकता शिगेला पोचलेल्या यिन मंत्रिमंडळाची घोषणा गुरुवारी (ता. ७) विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सुरू असलेल्या ‘यिन’च्या नेतृत्व विकास परिषदेच्या समारोपाच्या अखेरच्या सत्रात ही घोषणा करण्यात आली. नाशिक शहर मतदारसंघातील तेजस पाटील यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. सोलापूरचे नंदकुमार गायकवाड उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आले. 

यिनच्या नेतृत्व विकास परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री निवडीसाठी ऑनलाईन मतदान घेण्यात आले. गुरुवारी परिषदेच्या अखेरच्या सत्रात मंत्रिमंडळाची घोषणा झाली. त्यानंतर सभापती आणि उपसभापतिपदासाठी मतदान झाले. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ऋषिकेश सकनूर यांची सभापती म्हणून निवड झाली. उपसभापती म्हणून स्मितेश म्हात्रे यांची निवड घोषित करण्यात आली. 

यिनच्या माध्यमातून युवकांनी आपला दृष्टिकोन बदलायला शिकावे. तुम्ही राज्यासह देश व जगाची दिशा बदलू शकता. महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करा. २०१७ मध्येच २०३० पर्यंत राज्याचा विकास कसा व्हायला पाहिजे, प्रत्येक जिल्ह्याचा विकास कसा असेल, पाणी व विजेची स्थिती कशी असेल याचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार करा. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करा.
- संदीप वासलेकर, उद्योजक, लेखक, अध्यक्ष, स्टॅटर्जिक फोरसाईट ग्रुप
 

यिनचे मंत्रिमंडळ
मुख्यमंत्री - तेजस पाटील
उपमुख्यमंत्री - नंदकुमार गायकवाड
गृहमंत्री - अल्फिया चाफेकर
नगरविकासमंत्री - सानिका जगदाळे
अर्थमंत्री - सत्यजित कदम
वनमंत्री - मयूरी अत्राम
शालेय शिक्षणमंत्री - अनिरुद्ध जंगम
सांस्कृतिकमंत्री - नीरज जाधव
गृहनिर्माण मंत्री - अभिषेक पाटील
महसूलमंत्री - प्रेरणा शहा
महिला व बाल कल्याणमंत्री - योगेश्‍वरी उंधे
ग्रामविकासमंत्री - प्रताप सावंत
आदिवासी विकासमंत्री - धीरज मुंढे
संसदीय कामकाजमंत्री - कल्पनजे नाथे
वैद्यकीय शिक्षणमंत्री - अभिजित रंधे
परिवहनमंत्री - अभिजित पाटील 
ऊर्जामंत्री - गीता बवाने
पाणीपुरवठामंत्री - नीलिशा गोयल
आरोग्यमंत्री - आकाश टेकवडे
माहिती व तंत्रज्ञानमंत्री - शिवम आचार्य 
सामाजिक न्यायमंत्री - मुकुल वाघारे
कृषिमंत्री - रंगोली पडघाण
जलसंधारणमंत्री - प्रफुल्ल थिजारे
दुग्धविकासमंत्री - श्रीकांत जाधव 

राज्यमंत्री
गृहमंत्री (शहर) - हर्षदीप सोलंकी
पर्यटनमंत्री - अभिजित देशमुख
अन्न व औषध मंत्री - वैभव उबाळे
शहर विकासमंत्री - पूजा वाकड
आदिवासी विकासमंत्री - आकाश शिंदे
कृषिमंत्री - ऋषिकेश डुचे
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री - राजदीप तपकीर
गृहनिर्माणमंत्री - अभिषेक भोसले
सभापती - हृषीकेश सकनूर 
उपसभापती - स्मितेश म्हात्रे


‘यिन’चे पालकमंत्री
पुणे - सुजित मासाळ
नगर - प्रवीण क्‍लिहे
नाशिक - कल्पजय नाठे
जळगाव - विजय पाटील
धुळे - प्रकाश पाटील
नंदुरबार - रूपल जैन
नवी मुंबई - स्मितेश म्हात्रे
हिंगोली - स्नेहल गायकवाड
जालना - रश्‍मी खेरुडकर
परभणी - ऋषिकेश सकनूर
औरंगाबाद - धीरज पवार
नांदेड - श्रीराम मोटरगे
लातूर - श्रीकांत जाधव
बीड - कृष्णा आंधळे
सातारा - शुभम भोसले
कोल्हापूर - सौरभ चौधरी
सांगली - मृण्मयी माळी
सोलापूर - श्रीनिवास सराटे
रत्नागिरी - अजिंक्‍य शेवाळे
सिंधुदुर्ग - भक्ती सुतार
रायगड - दीपू तिवारी
ठाणे - मृणाली सोनावणे
मुंबई - कल्पेश कवले
पालघर - कृतिका मेहेर
अकोला - वैष्णवी निधाडे
नागपूर - लनेश वाळके
वर्धा - आशीष कावळे
यवतमाळ - विशाल राठोड
वाशिम - भगवान डोळे
अमरावती - राजकुमार नाईक
चंद्रपूर - राजेश हजारे
गडचिरोली - प्रशांत शेंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT