Aditya Thackeray सकाळ
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंची प्रकृती बिघडली; शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा रद्द

धनश्री ओतारी

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना नेता आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली. आत्तापर्यंत या यात्रेचे तीन टप्पे पुर्ण झाले आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा रद्द करण्यात आला आहे.(Maharashtra political crisis Aditya Thackeray Shiv Samwad Yatra)

राज्यात सत्तांतर झाले. भाजपसोबत एकत्र येत एकनाथ शिंद आणि त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, तेही राज्यभर दौरे काढत आहेत. आपल्या दौऱ्यात बेकायदेशीर सरकार आणि बंडखोर आमदारांवर आदित्य तोफ डागताना दिसून येतात.

उद्या शिवसंवाद यात्रेचा चौथा टप्पा होणार होता. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ९ आणि १० ऑगस्ट रोजी होणारा शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा रद्द करण्यात आला आहे.

जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडी दरम्यान शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान चौथ्या टप्प्यात नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT