जायकवाडी
जायकवाडी Jayakwadi Dam Aurangabad
महाराष्ट्र

राज्यातील मोठी सात धरणे भरली; जायकवाडी जवळपास भरले

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - मराठवाड्याच्या मोठ्या धरणांपैकी सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही सात धरणे शंभर टक्के भरली आहेत. तसेच जायकवाडी धरण भरल्यानंतर गुरुवारी धरणाचे सर्व दरवाजे उघडले होते. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला असून यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तसंच निम्न दुधना वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जायकवाडी धरणात गुरुवार (ता.३०) पर्यंत २१५६.६० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असून हे प्रमाण ७१.८३ टक्के इतके आहे. सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मनार ही धरणे १०० टक्के भरली आहेत. निम्न दुधना वगळता सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गुरुवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) :

धरणे - एकूण क्षमता - आजचा साठा - टक्केवारी

पुणे विभाग

टेमघर---३.७१---३.७१ ---१००

वरसगाव---१२.८२१२.८२---१००

पानशेत---१०.६५---१०.६५---१००

खडकवासला---१.९७---१.५९---८०

पवना---८.५१---८.५१---१००

मुळशी---१८.४६---१८.१८---९५

चासकमान---७.५८---७.५७---१००

भामा आसखेड---७.६६---७.६६--- १००

भाटघर---२३.५०---२३.५०---१००

नीरा देवघर---११.७२---११.७२---१००

माणिकडोह---१०.१७---६.५८---६४

डिंभे---१२.४९---१२.४९--- १००

घोड---५.४७---५.२२--- ८७

उजनी*---११७.२१---११२.३४---९८

धोम---११.६९---११.२६---९६

कण्हेर---९.५९---९.५५---१००

उरमोडी---९.६५---९.२१---९५

कोयना*---१०५.२४---१०३.७४---९८

वारणा---२७.५५---२७.५१---१००

राधानगरी---७.७७---७.७४---१००

दूधगंगा---२३.९७---२३.८८---१००

मराठवाडा विभाग

जायकवाडी*---१०२.६७---१०१.५९--९८

निम्न दुधना---८.५४---८.५४---१००

मांजरा---६.२५---६.२५---१००

माजलगाव---१०.९८---१०.८४---९८

पूर्णा येलदरी---२८.६०---२८.५९---१००

नाशिक विभाग

निळवंडे---८.१९--- ८.१९ --- १००

भंडारदरा---१०.७३---१०.७३ --- १००

मुळा---२१.५०---२१.४६---९९

हतनूर---९.००---६.३७---७०

वाघूर---८.७६---८.७५---१००

करंजवण---५.३७---४.३१-- ८०

गंगापूर---५.६१---५.६१-- १००

गिरणा---१८.५०---१८.४९---१००

दारणा---७.१३---७.१३---१००

मुकणे---७.२४---५.४१---७४

अमरावती विभाग

ऊर्ध्व वर्धा---१९.९१---१९.५२---९८

अरुणावती---६.००---५.९७---९९

इसापूर---३४.०३---३४.०३---१००

बेंबळा---१०.७०---६.२७---५९

नागपूर विभाग

गोसीखुर्द--२६.१२---१६.३३---६२

इटियाडोह---११.२३---८.०४---७१

सिरपूर---५.६५---५.४३---९६

कामठी खैरी---५.०१---४.७१---९४

तोतलाडोह---३५.९०---३४.२८---९४

* उजनी (६३.६५ टीएमसी), कोयना (५.१२ टीएमसी), जायकवाडीचा (२६.०५ टीएमसी) पाणीसाठा हा कंसातील अचल पातळीतील साठा मिळून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT