Corona Update  sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईत आजही सर्वाधिक रूग्णांची नोंद; राज्यात 24 तासांत 3,659 रूग्णांची भर

गेल्या 24 तासांत आढळलेल्या रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईमध्ये कोरोनाच्या (Mumbai Corona Update) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, गेल्या 24 तासांत आढळलेल्या रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे. याठिकाणी 1751 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली असून, राज्यात 3659 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज दिवसभरात एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra Corona Update News )

सध्या राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर 97.83 टक्क्यांवर नोंदवण्यात आला असून, मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 24,915 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक 14,146 इतके कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यामुळे मुंबईकरांसह राज्याची चिंता वाढली आहे. या पाठोपाठ ठाण्यामध्ये 5,569 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे देशात गेल्या 24 तासांत 9,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 79 हजार 313 रुग्ण कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

SCROLL FOR NEXT