corona Update sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याला काहीसा दिलासा; नव्या 2,354 कोरोना बाधितांची नोंद

आज मुंबईत सर्वाधिक 1,310 रुग्णांची भर पडली असून, चोवीस तासांत राज्यात दोन कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चार हजरांपुढे नोंदवल्या जाणाऱ्या कोरोना बाधितांची आजची आकडेवारी काहिशी दिलासा देणारी आहे, गेल्या 24 तासांत राज्यात 2354 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1,485 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत सर्वाधिक 1,310 रुग्णांची भर पडली असून, चोवीस तासांत राज्यात दोन कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra Corona Update News)

दरम्यान, राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्यूदर 1.86 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 24,613 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक 14,089 सक्रिय रूग्ण मुंबईत नोंदवण्यात आले आहेत. या पोठोपाठ ठाण्यात 5,522 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशातल मागील 24 तासांत 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 8 हजार 537 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.61 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT