covid 19 Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रिटर्न! दिवसभरात आढळले 'इतके' रुग्ण

Sandip Kapde

मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आज कोरोना संसर्गाचे ३२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

काल महाराष्ट्रात ७८८ नवे कोरोना रुग्ण आढळले होते, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता प्रशासनाने त्याचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी घाबरून जाण्याऐवजी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२४७ रुग्ण आज कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४,६६७ वर पोहोचली आहे.

कोविड-19 ने अनेक राज्यांसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा थैमान घातले आहे. तीन वर्षांनंतर परत कोरोनाने डोक वर काढले आहे. आरोग्य विभागाच्या उच्च अधिकार्‍यांच्या मते, मार्चच्या सुरुवातीपासून राज्यातील कोविड प्रकरणांची संख्या हळूहळू वाढत आहे. यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी नवीन संसर्गाची किमान एक प्रकरणे समोर आली होती. पुढील ६० दिवसांत ते ९२६ पर्यंत वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

BSNL ने GenZ ला दिलं सगळ्यांत मोठं गिफ्ट! 100GB डेटा अन् अनलिमिटेड कॉल; रोजचा दर फक्त 8 रुपये..संपूर्ण ऑफर एकदा बघाच

Viral Video : हनुमानांवर कमेंट करणं पडलं महागात! राजमौली यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...'मी देवावर विश्वास ठेवत नाही'

SCROLL FOR NEXT