Corona Patient esakal
महाराष्ट्र बातम्या

गेल्या २४ तासांत राज्यात मोठी रुग्णवाढ; ८ जणांचा कोरोनाने मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज राज्यात 8 हजार 67 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत तर 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात मोठी रुग्ण वाढ झाल्याचं दिसून येतंय. काल राज्यात 5368 रुग्ण होते.

आज १,७६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४६% एवढे झाले. आज राज्यात ८,०६७ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०,१५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७८,८२१ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर १०७९ व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ४ ओमिक्रॉनबाधित नवे रुग्ण सापडले आहेत. तर आजपर्यंत राज्यात एकूण ४५४ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT