Maratha-Kranti-Morcha
Maratha-Kranti-Morcha 
महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha : खटले मागे न घेतल्यास मंत्रालयाला घेराव 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईसह राज्यात आंदोलनादरम्यान मराठा समाजातील ज्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत ते दसऱ्यापूर्वी सरकारने मागे न घेतल्यास येत्या २७ ऑक्‍टोबर रोजी मंत्रालयाला वाहनांसह घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी आंदोलनाची घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार समाजात बेकी माजवत आहे. शिवस्मारकाची उंची कमी करून त्याचा खर्च एक हजार ३०० कोटी रुपयांनी कमी केला आहे. कार्यकर्त्यांवर ३०७ कलमाखाली खोटे गुन्हे दाखल करण्याचे षड्‌यंत्रच रचल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT