#MarathaKrantiMorcha Warakaris will not suffer any more; Maratha Morcha Decision
#MarathaKrantiMorcha Warakaris will not suffer any more; Maratha Morcha Decision 
महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही; मराठा मोर्चाचा निर्णय

अतुल पाटील

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चा तर्फे वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना रोखायचे असेल तर, पंढरपुर परिसरापासून दुरच रोखावे.

सरकार विरोधातील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन हे ज्याठिकाणी वारकरी थांबले असतील, त्या परिसरात कुठलेही आंदोलन होणार नाही. तसेच मराठा बांधवांनी त्याप्रकारचा प्रयत्न करू नये.

वारीच्या आडून काही धर्मांधशक्ती मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने गोंधळ घालण्याची शक्यता आहे, त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्याचेही त्यांचे कारस्थान आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन हे जिथे वारकरी थांबले नसतील, अशा ठिकाणी करावे. जेणेकरून आपल्या वारकरी बांधवांनाकुठलाही त्रास होणार नाही. असा निर्णय औरंगाबादच्या मराठा क्रांती मोर्चातर्फे घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT