MNS
MNS 
महाराष्ट्र

महाराष्ट्राला कर्मभूमी मानणारे बॉलिवूड कलाकार कुठे आहेत? : मनसे

वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे गेल्या काही दिवसांपासून पुराचा सामना करत आहेत. त्यांच्या मदतीसाठी समाजातील सर्व स्तरातील लोक पुढे येत असताना महाराष्ट्राला कर्मभूमी मानणारे बॉलिवूड कलाकार कुठे आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. 

मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून महाराष्ट्राला गरज असताना पूरग्रस्तांकडे पाठ फिरवणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर टीका केली आहे. खोपकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट लिहली असून त्यात पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानंतर समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणाचे कौतुक केले आहे. मात्र त्याचवेळी ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’, असं म्हणत हिंदी कलाकारांवर टीका केली आहे.

मराठी कलाकारांबरोबरच बॅकस्टेज आर्टिस्टही मदतकार्यात सहभागी झाल्याबद्दल खोपकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. शेवटी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या लोकांसाठी झटत राहतील, असं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT