MP Supriya Sule reaction on Ajit Pawar join devendra fadnavis eknath shinde govt  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट! सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

रोहित कणसे

राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधपक्षाचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडत राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यादम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

आज मुंबईत अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. ही बैठक संपल्यानंतर सुप्रिया सुळे कुठलीही प्रतिक्रिया न देता बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रात चर्चांना उधाण आलं होत. अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे. साम टिव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे सर्व नेते सध्या राजभवनात उपस्थित आहेत. दरम्यान आज अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. यासोबतच राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT