mpsc exam sakal media
महाराष्ट्र बातम्या

'त्या' विद्यार्थांसाठी MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नाव नोंदणी सुरू

संजीव भागवत

मुंबई : कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्याना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेला (Entrance Exam) बसता आले नाही, अशा उमेदवारांना वेगळी संधी देण्याचा निर्णय सरकारने (Government Decision) नुकताच घेतला होता, त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)ने गट ब च्या परीक्षेसाठी (Division B exam) ऑनलाईन नोंदणीला (online registration) सुरुवात केली आहे. (MPSC division b exam online registration starts for students)

१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२९ परीक्षेसाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यानुसार उमेदवारांना २७ डिसेंबर, ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२१ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तर चलनाद्वारे १ जानेवारी, २०२२ पर्यंत परीक्षा शुल्क भरता येईल.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करीता ०१ मार्च, २०२० ते दिनांक १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज सादर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT