MPSC Recruitment decision issued MPSC Recruitment decision issued
महाराष्ट्र बातम्या

MPSC 2022: ४५ पदांसाठी होणार भरती; आयोगाने मागवले अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पदभरतीसाठीचा अर्ज मागवण्यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आलं आहे. निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातल्या पदभरतीसाठी परिक्षार्थ्यांचे अर्ज मागवण्यात आले आहे. ४५ पदांसाठी ही भरती होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे परिक्षार्थ्यांना हा अर्ज आय़ोगाच्या अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. २२ एप्रिल २०२२ रोजी गुपारी दोन वाजल्यापासून १२ मे २०२२ रात्री ११.५९ वाजेपर्यंत परिक्षार्थ्यांना आपले अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

अराखीव खुल्या गटासाठी ३९४ रुपये परीक्षा शुल्क असेल तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ घटकांसाठी २९४ रुपये परीक्षा शुल्क आहे. परिक्षार्थ्यांना १२ मे २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षाशुल्क भरता येणार असून स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी १४ मे २०२२ ही अंतिम तारीख असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT