Strike sakal media
महाराष्ट्र बातम्या

प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

संजीव भागवत

मुंबई : मुंबईत अनुदानावर असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा (Mumbai Marathi school) सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे (Government wrong policy) संकटात सापडल्या आहेत. त्यातच शालेय शिक्षण विभागाकडून (School Education authorities) या शाळातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अनुदान आणि इतर वेतनाच्या (teachers salary issue) प्रश्नावर वेळोवळी दिरंगाई केली जात असल्याने अनेक शिक्षकांचे आयुष्य अडचणीत सापडले असल्याने आझाद मैदानात (Azad maidan) सुरू करण्यात आलेले आंदोलन (strike) अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील महिनाभरापासून आझाद मैदानात मुंबईतील प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र सरकारकडून त्यासाठी म्हणावी तशी दखल घेण्यात आली नसल्याने यापुढे रस्त्यावर उतरूनच आम्हाला न्याय मागावा लागणार असल्याने आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा शिक्षक भारतीच्या उपाध्यक्षा नंदा कांबळे यांनी दिला आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबईतील अनेक मराठी माध्यमांच्या शाळा आणि त्यावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले शिक्षक हे संकटात सापडलेले आहेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शाळा वाचविण्यासाठी आम्ही आरपारची लढाई लढणार असल्याचे शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालींदर सरोदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT