नागपूर : नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार (nagpur divisional commissioner sanjiv kumar) यांची मुंबई महापालिकेचे (bmc) अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांच्या जागी त्यांना घेण्यात आले असून जयस्वाल यांना मस्यपालन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. (nagpur divisional commissioner sanjiv kumar transferred to additional municipal commissioner of bmc)
संजीव कुमार हे २००३ च्या बॅचचे आयएस अधिकारी असून २ जानेवारी २०१९ ला त्यांची नागपूर विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. यापूर्वी ते नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.