Leopard spotted causing chaos in a crowded Nashik locality as citizens and a forest department worker sustain injuries during the sudden attack.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Nashik Leopard Attack VIDEO : नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ! ; दोन नागरिकांसह वनविभागाचा कर्मचारी हल्ल्यात जखमी

Two Citizens and Forest Employee Injured in Leopard Attack : बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; नाशिक शहरात एक नव्हे तर दोन बिबटे शिरले असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Mayur Ratnaparkhe

leopard enter in nashik residential area : नाशिकच्या शहरातील कामगार नगरात आज दुपारी बिबट्या शिरल्याने  एकच खळबळ उडाला. वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बिबट्या शिरलेल्या परिसराच्या चहुबाजूनी वनविभागाने जाळ्या टाकल्या आहेत.

तर बिबट्या घरात शिरल्याने नागरिकांची पळापळ उडाली, शिवाय प्राप्त माहितीनुसार दोन नागरिकांसह वन विभागाचा एक कर्मचारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार एक बिबट्या पारिजात नगरमध्ये देखील शिरला असल्याची त्यांना माहिती मिळालेली आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांना बाहेर न पडता आणि गर्दी न करता शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यावरही तो पाच ते दहा मिनिटे कुठंही पळू शकतो, अशावेळी हल्ला होण्याचा धोका असतो, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT