Nawab Malik
Nawab Malik 
महाराष्ट्र

राम कदमांच्या रुपाने भाजपचा ‘रावणी’ चेहरा समोर : नवाब मलिक

संजय मिस्कीन

मुंबई : घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा केल्यानंतर आज यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मिडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी राम कदमांचा खरपूस समाचार घेतला.

घाटकोपरमधील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम हे मुलींचे हरण करण्याची भाषा बोलतात. कुणाला कुठलीही मुलगी पसंत पडली तर त्या मुलींचे हरण करणार अशी भाषा वापरतात. त्यामुळे आजपासून राम कदम यांचे नामकरण रावण झालेले असून यापुढे ते रावण कदम म्हणून ओळखले जाणार असल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT