Eknath Shinde-Fadnavis and Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Mahayuti: चक्क भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस अन् शिंदे गटाची महायुती; ठाकरे गट एकाकी

राज्याच्या राजकारणात ही वेगळीच गोष्ट सध्या पहायला मिळाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकास आघाडी तर भाजप-शिंदे गट यांची युतीचं राजकारण चर्चेत आहे. पण सध्या भलत्याच महायुतीची चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची युती झाली आहे. तर ठाकरे गट एकाकी पडला आहे. (New Election era Thackeray group alone BJP NCP Congress and Shinde group made Mahayuti)

शिवसेनेत फूट पाडत बाहेर पडलेल्या शिंदे गटासोबत राज्यातील इतर निवडणुका लढवण्याची घोषणा भाजपनं केली आहे. पण रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात या घोषणेविपरित घडलं आहे. यामध्ये भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिंदे गट अशी जंबो युती झाली आहे. तर उद्धव ठाकरेंचा गट मात्र एकाकी पडला आहे.

हे ही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

लांजातील खरेदी विक्री संघाची ही निवडणूक असून यामध्ये ही महायुती निवडणूक लढवणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे, यामध्ये १७ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीतून एक बाब समोर आली ती म्हणजे स्थानिक निवडणुकांसाठी कुठल्याही प्रकारे राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांची जिंकण्यासाठीची गणितं वेगळी असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT