Corona-Virus
Corona-Virus 
महाराष्ट्र

राज्यात ‘कोरोना’चा संशयित रुग्ण नाही

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना जंतुसंसर्गाचे रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आलेल्या तिन्ही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला नसल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ हजार ५६ प्रवाशांची थर्मल स्कॅनद्वारे तपासणी करण्यात आली असून, कोणालाही संसर्ग झालेला नसला, तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  

कोरोना जंतुसंसर्गाबाबत आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून नागरिकांनी देखील सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच रुग्ण तपासणी व उपचाराबाबत जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. 

या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT