Sharad Pawar ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : कांदाप्रश्न पेटला; शरद पवार मैदानात तर अजित पवार दिल्लीत

संतोष कानडे

मुंबईः केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीविरोधातील वातावरण पेटण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वात नाशिकच्या चांदवडमध्ये मोर्चा निघणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार दिल्लीला रवाना होणार असून कांद्याच्या संदर्भाने एका बैठकीला ते उपस्थित राहणार आहे.

केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय

कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासह देशातील उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी असणार आहे. या निर्णयामुळे संघटना आक्रमक झाल्या आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT