Osmanabad News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Osmanabad : वळू उधळल्याने चेंगराचेंगरी; उरुसादरम्यान २० भाविक जखमी

जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

उरुसादरम्यान वळू उधळल्याने २० भाविक जखमी झाले आहेत. उस्मानाबादमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उस्मानाबादमधल्या या उरुसादरम्यान १५ हजार लोक सहभागी झाले होते. हा उरुस सुरू असताना एक वळू अचानक उधळला. हा उधळलेला वळू गर्दीत शिरला, त्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

या गोंधळामुळे घटनास्थळी पळापळ झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये २० भाविक जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उस्मानाबादमध्ये सध्या हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे यांचा उरुस सुरू आहे. या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT