Padma
Padma 
महाराष्ट्र

Padma Awards 2023: महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्कार; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला किताब?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये एका व्यक्तीला पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण तर आठ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. (Padma Awards 2023 12 people from Maharashtra Know who got which award)

महाराष्ट्रातून पद्मविभूषण आणि पद्मभूषणचे मानकरी

यामध्ये प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना कला क्षेत्रातून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग), सुमन कल्याणपूर (कला), दिपक धर (विज्ञान आणि अभियांत्रिकी) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातून पद्मश्रीचे मानकरी

तर भिकू रामजी इदाते (समाजसेवा), राकेश झुनझुनवाला -मरणोत्तर (व्यापार आणि उद्योग), परशुराम खुने (कला), प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण), गजानन माने (समाजसेवा), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण), रवीना टंडन (कला), कुमी नरिमन वाडिया (कला) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT