Sharad Pawar And Pankaja Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

मी मोठी नेता नाही, पवार साहेब आम्हाला शिकवतील : पंकजा मुंडे

मराठवाडा दौऱ्याला मी नव्हते कारण मी त्यावेळी आजारी होते. देवेंद्र फडणवीस यांना देखील ते माहीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मी पक्षाअंतर्गत बैठकीसाठी चालले आहे. मी दिल्लीला दर १५ दिवसांनी जात असते. माझी भूमिका अशी आहे की,  आम्ही ज्या भूमिकेमध्ये आपण आहोत त्याचे सक्षमपणे करायला हवे. आणि आम्ही ते काम करीत  आहोत. आपण आता जनतेसाठी काम करावे. सरकार पडतंय की राहत हा गौण विषय आहे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले. दिल्लीला बैठकीसाठी जाण्यापूर्वी त्या आज रविवारी (ता.१७) प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

मुंडे म्हणाल्या, की मराठवाडा दौऱ्याला मी नव्हते कारण मी त्यावेळी आजारी होते. देवेंद्र फडणवीस यांना देखील ते माहीत आहे. राज्यात मी ज्या व्यासपीठावर आवश्यकता आहे तिथे मी असते. शरद पवारांचे (Sharad Pawar) वक्तव्य मी ऐकले नाही, असे त्यांनी सांगितले. मी मोठी नेता नाही. मोठ्या नेत्यांकडून लहान नेत्यांनी शिकायचे असते. पवार साहेब आम्हाला शिकवतील, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT