Pankaja Munde And Pravin Darekar esakal
महाराष्ट्र बातम्या

पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक, प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला

यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

सकाळ डिजिटल टीम

बीड : भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना न दिल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा ताफा बीड (Beed) जिल्ह्यातील पारगाव येथे अडवण्याचा प्रयत्न समर्थकांनी केला आहे. यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. (Pankaja Munde's Supporters Become Aggressive, Stop Pravin Darekar Convey In Beed)

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनी झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्याला संधी दिल्यास सोने करु, असे सूचोवाच केले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली. पण पंकजा यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रवीण दरेकर हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. पारगाव येथे त्यांचा ताफा अडवत पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीत एका मुंडे समर्थकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

SCROLL FOR NEXT