महाराष्ट्र

पेट्रोल 92 रुपयांवर; लवकरच 'शतक' करणार!

वृत्तसंस्था

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुरु असलेली नव्वदी पार झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमती इतर राज्यांचा विचार करता सर्वांत महाग आहे. आज पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागले असून लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत परभणीत (91.82 रुपये प्रति लिटर) सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. तर डिझेल (79.06 रुपये प्रति लिटर), पुण्यात पेट्रोल (90.89 रुपये प्रति लिटर), नागपूरमध्ये पेट्रोल (90.56 रुपये प्रति लिटर) तर औरंगाबादमध्ये पेट्रोल (91.13 रुपये प्रति लिटर), तर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 82.72 रुपये आणि डिझेलचा दर 74 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. 

मुंबईत पेट्रोलचे दर 90.08 रुपये इतके तर डिझेलचे दर 78 रुपये 65 पैसे प्रति लिटर इतके झाले आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही पेट्रोल-डिझेलचे दर नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. पुण्यात पेट्रोल 90 रुपये 89 पैसे तर डिझेल 78 रुपये 19 पैसे इतके झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Avinash Jadhav FIR News: लोकसभेच्या धामधुमीत ठाकरेंच्या शिलेदारावर खंडणीचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT