sandeep chavan
sandeep chavan 
महाराष्ट्र

मी बाळासाहेब ठाकरे बोलतोय...

सकाळवृत्तसेवा

पुणेः महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचा स्वाभिमान जागा करण्यासाठी ज्यांनी आजन्म प्रयत्न केला, मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलने केली त्या बाळासाहेबांचे पुण्यस्मरण करण्याचा 17 नोव्हेंबर हा दिवस...

बाळासाहेबांविषयीची माहिती देणारी अनेक पुस्तके, त्यांच्या सभांमधील गाजलेल्या भाषणांच्या सीडीज आज सर्वत्र उपलब्ध आहेत. मात्र व्याख्यान रुपातून बाळासाहेब मांडण्याचा प्रयोग विरळाच.

पुण्यातील 'बालगंधर्व' मध्ये या व्याख्यानाच्या शुभारंभाचा प्रयोग झाला होता. बाळासाहेब ठाकरे या झंझावताचा प्रवास या व्याख्यानातून मांडला आहे. 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे उपसंपादक तसेच लेखक- व्याख्याते संदीप चव्हाण यांनी 'मी बाळासाहेब ठाकरे बोलतोय.!' हे व्याख्यान लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT