railway schedule disturbed in Ganeshptsav season
railway schedule disturbed in Ganeshptsav season  
महाराष्ट्र

गणेशोत्सव काळातही रेल्वेचे वेळापत्रक राहणार विस्कळीतच 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाडी ते मनमाड या 600 किलोमीटर अंतरावर दुहेरीकरणाचे काम सूरु आहे. वडशिंगे ते भाळवणी दरम्यान 35 किलोमीटरचे काम सूरु असल्याने 29 आगस्टपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यानंतर पुढील टप्प्यातील काम सूरु होणार असल्याने एन गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होईल, अशी शक्यता रेल्वे अधिकार्यानी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT