Rain
Rain 
महाराष्ट्र

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने देशात मॉन्सून सक्रिय होणार आहे. गुरुवारपासून (ता. १८) राज्यातही पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक स्थिती आहे. आजपासून (ता. १८) राज्यात पाऊस पडण्यास पोषक हवामान तयार झाले आहे. दक्षिण भारतील राज्यांसह कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक २३०, कणकवली येथे ११०, तर मुलदे येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT