Sai Baba sakal
महाराष्ट्र बातम्या

Ram Navami : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी; रामनवमीनिमित्त संस्थाननं घेतला मोठा निर्णय!

उद्या (गुरुवार) 30 मार्चला देशभरात रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात (Sai Temple Shirdi) तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

Ram Navami News : उद्या (गुरुवार) 30 मार्चला देशभरात रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे.

या रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात (Sai Temple Shirdi) तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं 30 मार्चला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहाणार आहे. आजपासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सुरुवात होत आहे.

उद्या 30 मार्चला उत्सवाचा मुख्य दिवस असल्यामुळं संभाव्य गर्दी लक्षात घेत मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं (Sai Baba Institute) घेतलाय. त्यामुळं उद्या आणि 31 मार्च रोजी पहाटेची काकड आरती होणार नसल्याचं देखील साई संस्थानकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT