महाराष्ट्र बातम्या

रामदास आठवले 'ग्रेटेस्ट लिडर्स' पुरस्काराने सन्मानित

वृत्तसंस्था

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना 'ग्रेटेस्ट लिडर्स' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड' (India’s Greatest Brand and Leaders Award) ने आठवलेंना गौरविण्यात आले. याबाबतची माहिती रामदास आठवले यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.

मुंबईतील 'ताज लँड एन्ड' येथे एशियन बिझनेस आणि सोशल फोरमचे बारावे अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात रामदास आठवले यांना 'इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड'ने गौरविण्यात आले. या अधिवेशनात जगभरातील उद्योजक आणि समाजसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात आठवलेंच्या हस्ते अनेक दिग्गज उद्योजकांनाही पुरस्कारही देण्यात आले.

दरम्यान, या कार्यक्रमात रामदास आठवले यांना पुरस्कार देण्यात आला. मात्र, यामध्ये कोणत्या कार्यासाठी त्यांना पुरस्कार दिला गेला. याबाबतचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

Kolhapur Municipal : १० कोटींच्या थकबाकीसाठी धडक कारवाई; जलसंपदा विभागाचे २४ विभाग सील

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT