रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Mumbai Crime: मुंबईत गणेशोत्सवात धक्कादायक घटना घडली आहे. ७ जणांनी मिळून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mumbai Crime

Mumbai Crime

ESakal

Updated on

घाटकोपर: मुंबईत गणेशोत्सवात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे रागाने पाहिले म्हणून घाटकोपरच्या कामराजनगर येथे एकाची हत्या करून दुसऱ्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. २४) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com