rapist should be sentenced within 21 days  
महाराष्ट्र बातम्या

बलात्काऱ्याला 21 दिवसांत शिक्षा; विधेयक लवकरच विधिमंडळात 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बलात्काऱ्याला 21 दिवसांच्या आत शिक्षा ठोठावली जावी अशी तरतूद असणारे अशासकीय विधेयक लवकरच विधिमंडळात सादर होण्याची शक्‍यता आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांती आरोपींविरूध्द गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद असणारे हे विधेयक मांडण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे सूचना पाठविली आहे. 

महिला अत्याचार आणि बलात्काराची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सात दिवसांत पूर्ण करून न्यायालयाने देखील पुढील 14 दिवसांत या प्रकरणाची सलग सुनावणी पूर्ण करावयाची आहे. या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT