PM modi esakal
महाराष्ट्र बातम्या

'देश के युवा मांगे जाॅब, मोदीजी दिखाएं हिजॉब'; सावंतांच्या निशाण्यावर PM

देशातील करोडो युवक मागतात जॉब, पंतप्रधान दाखवतात हिजाब असे कॅप्शन दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील करोडो युवक मागतात जॉब, पंतप्रधान दाखवतात हिजाब असे कॅप्शन दिले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर (Congress) सडकून टीका केली होती. यावरून राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. यानंतर कर्नाटकातील (Kanrataka) हिजाब प्रकरणावरूनही देशभरात गदारोळ पसरला होता. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून कॉंग्रेसचे सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना धारेवर धरलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी एक कार्टुन शेअर केलं आहे. त्याचा संबंध थेट हिजाब आणि पंतप्रधान यांच्याशी जोडला आहे. सावंत पंतप्रधान यांना म्हणतात, देशातील करोडो युवक मागतात जॉब, पंतप्रधान दाखवतात हिजाब असे कॅप्शन देत टोला लगावला आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी कर्नाटकातील हिजाब प्रकरण चांगलेचं गाजले होते. संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटले. यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यांत याप्रकरणी आरोपप्ररोपही सुरु आहेत. या घटनेने वातावरण तापले असल्याने कर्नाटक सरकारने महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT