महाराष्ट्र

अपंग विभागात प्रियांका, सत्यम राज्यात प्रथम

सकाळवृत्तसेवा

पुणे - विविध  वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या ३४ व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.  ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.

अपंग विभाग  अ गट  
प्रथम ः अलशिफा अन्वर खान (लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालय, कोपरगाव,जि. नगर), द्वितीय- आरव अविनाश यादव (संचेती इंग्लिश मि. स्कूल, थेरगाव), तृतीय - श्रावणी सागर जाधव (डॉ. द. शि. एरम प्राथमिक विद्यालय, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा), उत्तेजनार्थ ः अरमान मेहबूब खान (पी. टी. मोतीलाल नेहरू विद्यालय, मुंबई), प्रकाश बाळाप्पा हळाप्पावावर (समर्थ विद्यामंदिर, शांतीनगर, उंचगांव पूर्व, कोल्हापूर), समर्थ संतोष वारे (अस्थिव्यंग निवासी विद्यालय, नेकनूर, जि. बीड), मनीषा शर्मा (आधार मूकबधिर विद्यालय, बिबवेवाडी, पुणे)

ब गट
प्रथम ः भागवत रामनाथ शिंदे (लायन्स अपंग विद्यालय, कोपरगाव, जि. नगर), द्वितीय- अनंत बंडू चौरे (अस्थिव्यंग निवासी विद्यालय, नेकनूर, जि. बीड), तृतीय - समीक्षा संतोष साठे (एस. ई. सी. नायगाव, ता. मावळ, जि. पुणे), उत्तेजनार्थ- अक्षरा महेश धुमाळ (डॉ. द. शि. एरम प्राथमिक विद्यालय, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा), श्रृती आर. मौर्या (ऑक्‍सफर्ड इंग्लिश स्कूल, वागळे ईस्टेट, ठाणे (प.)), राजलक्ष्मी विक्रम पाटील (वसंतराव चौगुले विद्यालय, आंतरभारती, कोल्हापूर)

क गट
प्रथम- प्रियांका जनार्दन जाधव (डॉ. द. शि. एरम प्राथमिक विद्यालय, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा), द्वितीय- सई रोहिदास साळुंखे (श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर), तृतीय - प्रतीक शिंदे (आधार मूकबधिर विद्यालय, बिबवेवाडी, पुणे), उत्तेजनार्थ ः राहुल संजय राठोड (मानव विकास निवासी अपंग विद्यालय, आंबेजोगाई, जि. बीड), काजल शेखर जाधव (न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार खुर्द, ता. राहाता, जि. नगर) नंदिनी कुमार काटकर (ग. बा. वडेर हायस्कूल, पाली, ता. सुधागड, जि. रायगड), सविता आनंदा जाधव (संधिकेतन अपंगाची कर्मशाळा, आनंदवन, नागपूर), हर्ष कांडोलकर (संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, गोवा)

ड गट 
प्रथम- सत्यम परशुराम देशमुख (पुरंदर हायस्कूल, सासवड, ता. पुरंदर), द्वितीय- पंकज दिलीप कांबळे (समर्थ विद्यामंदिर व विद्यालय, उंचगाव पूर्व, ता. करवीर, जि. कोल्हापूर), तृतीय- साक्षी गजानन बुल्के (जि. प. माध्यमिक शाळा, चांदूर रेल्वे, जि. अमरावती), उत्तेजनार्थ- संक्रीत आर. नाईक (संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, गोवा), सानिया अल्ताफ शेख (जनता विद्यालय, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर), कावेरी राजेंद्र गाढे (न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार खुर्द, ता. राहाता, जि. नगर), उमेश रामचंद्र उबाळे (निवासी अपंग शाळा, सास्तूर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद), प्राजक्ता प्रीतम काटकर (ग. बा. वडेर हायस्कूल, पाली, ता. सुधागड, जि. रायगड).
(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT