sambhaji raje 
महाराष्ट्र बातम्या

16 जूनपासून मराठा समाजाचा पहिला मोर्चा- संभाजीराजे

कार्तिक पुजारी

संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावरुन जनतेशी संवाद साधला

रायगड- संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावरुन जनतेशी संवाद साधला. मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे आज रायगडावरुन आपली भूमिका स्पष्ट करणार होते. त्यामुळे ते काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सर्वप्रथम संभाजीराजेंनी शिवाजी महाराज, जिजाऊ आणि छत्रपती शाहू महाराज यांना वंदन केले. संभाजीराजेंनी यावेळी बोलताना शिवराज्याभिषेक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा अशी मागणी केली. शिवराज्याभिषेक स्वातंत्र्यदिनापेक्षा कमी नाही. पहिलं स्वराज्य शिवाजी महाराजांनी मिळवून दिलं, असं ते म्हणाले. (sambhaji raje raigad shivaji maharaj Shiv Rajyabhishek maratha reservstion)

संभाजीराजेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

-संभाजीराजेंकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, 16 जूनपासून पहिला मोर्चा काढणार, शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून आंदोलनाला सुरुवात होईल

-इतर समाजांना न्याय मिळतो, मग मराठा समाजाला न्याय का नाही?

- मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही

-काहीही झालं तरी चालेल, पण आरक्षण मिळवणारच

- मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय होऊ देणार नाही

-शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून आंदोलनाला सुरुवात होईल

-शिवभक्तांना अडवू नका, मराठा समाजाला अडवू नका

- ज्या समाजाने न्याय दिला आज त्याच्यावर अन्याय होतोय

-आजपर्यंत जे सहन केलं, ते पुढे सहन करणाप नाही

- मराठा समाजाचा खेळ केल्यास गप्प बसणार नाही

-सध्याच्या आणि मागच्या सरकारमध्ये विनाकारण भांडण

-आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क

-राजकारणाची देणंघेणं नाही, आरक्षण कसं मिळेय याचा पर्याय सांगा

-मराठा समाजाला न्याय द्या

-सकल मराठा समाजाने सरकारला तीन पर्याय दिले, कोण चूकं कोण बरोबर याची घेणदेणं नाही, मराठा समाजाला न्या द्या

- आधीचं आणि आताचं सरकार एकमेकांकडे बोट दाखवतंय

-दिशा देणं हे माझं काम, दिशा भरकटवणं माझं काम नाही

-या व्यासपीठावरुन राजकारण करणार नाही

-शिवराय मनमानात, शिवराज्याभिषेक घराघरात

-कोणालाही दिशाहीन करणं आपच्या रक्कात नाही

-मराठा समाजावर अन्याय होतोय

-आज सगळ्या समाजाला आरक्षण आहे, मराठा समाजाला आरक्षण नाही

-किल्ले रायगडाचं योग्यरित्या जतन व्हावं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT