cabinet meeting maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Sarpanch Remuneration: सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या पदांबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाजन यांनी सांगितलं की, "राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट करण्यात आलं आहे. तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं विलीन करुन हे एकच पद करण्यात आलं आहे. तसंच ज्या ग्रामपंचायतींचं वार्षिक उत्पन्न ७५ हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आली आहे" Latest Maharashgtra Cabinet Decions

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Hindu Genocide: बांगलादेशमध्ये हिंदू पोलिस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं; हल्लेखोर पोलिस ठाण्यात घुसले अन्...

Shrikant Deshpande: ज्येष्ठ नागरिक रिकामे असतात, त्यांना प्रचारासाठी घ्या: माजी आमदार श्रीकांत देशपांडे; वादग्रस्त विधान चर्चेत!

Latest Marathi News Live Update : बिनविरोध निवडीबाबत अहवाल सादर करा - राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

Bhandara News: थरारक घटना! चालकाचे नियंत्रण सुटलं अन कार थेट तलावात कोसळली; पाेलिसांनी जीव धाेक्यात घालून वाचवले दोघांचे प्राण..

India Hydrogen Train : मोठी बातमी! देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या लाँचिंगचा मुहूर्त आला समोर

SCROLL FOR NEXT