eknath shinde
eknath shinde sakal
महाराष्ट्र

सरपंच, नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानपरिषदेतही मंजूर

दत्ता लवांडे

मुंबई : थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचे विधेयक काल (सोमवार, ता.२२) विधानसभेत मंजूर झाले होते. त्या विधेयकाला आज विधानपरिषदेतही मंजूरी मिळाली आहे. या विधेयकावरून काल सभागृहात मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर आता दोन्ही सभागृहात याला मंजूरी मिळाली आहे.

(Sarpanch, Mayor Electing From People Bill Accepted in MLC)

सोमवारी (ता.२२) झाले होते विधेयक मंजूर

राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी थेट जनतेतून सरपंच निवडीची मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे ऐकतो, त्यावरून हा निर्णय घेतला असून आम्ही निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक काल विधानसभेत मंजूर करून घेतलं होतं.

"जे काही झालं ते का झालं? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही. जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा अनुभवामुळेच बदलला जातो. अजित दादाही म्हणाले होते की, जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी." असं मुख्यमंत्री काल विधानसभेत बोलताना म्हणाले होते. त्यानंतर विधेयकाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मंजूरी दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT