Varsha Gaikwad  sakal
महाराष्ट्र बातम्या

‘खबरदारी घेऊनच शाळा सुरू करणार’

शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ‘महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता आहे. त्यामुळे पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील. शाळांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल’, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज सांगितले.

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहोचली आहे. ‘कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या सल्ल्यानेच शाळा सुरु केल्या जातील,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्य मंडळाच्या शाळा १३ जून तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जूनपासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचाही प्रश्न आहे. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : भाविकांच्या सावलीसाठी उभारण्यात आलेला कापडी मंडप कोसळला

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT