Sharad pawar on ajit pawar ncp state chief post Jayant Patil maharashtra politics 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : लवकरच होणार निर्णय...अजित पवारांच्या 'त्या' इच्छेवर अखेर शरद पवार बोलले

शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

धनश्री ओतारी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad pawar on ajit pawar ncp state chief post Jayant Patil maharashtra politics )

शरद पवार सध्या बारामती येथे आहेत. यावेळी त्यांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. दरम्यान, अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवरही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेमणुकांचा निर्णय मी एकटा घेत नाही. अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर त्यांच्यासोबत पक्षातील प्रमुख लोक बसतील. सर्वांमध्ये चर्चा होईल आणि त्या संबंधीचा निर्णय घेतील.

पक्षात संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष द्यावं अशी प्रत्येकाची भावना आहे. तेच मत त्यांनी त्याठिकाणी व्यक्त केलं आहे. त्यापेक्षा वेगळ काही नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT