Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आमची श्रद्धा शेतकऱ्यांपाशी; शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर पवारांची टीका

रवींद्र देशमुख

नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अयोध्येत पोहोचले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मंत्र्यांसोबत अयोध्येला जात आहेत. दोन्ही नेते अयोध्येत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. त्यानंतर राम मंदिर बांधकामांची पाहणी करणार आहे. या दौऱ्यात संपूर्ण मंत्रीमंडळ असून यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले की, हा कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यांची श्रद्धा तिथं आहे. पण आमची श्रद्धा शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी कस पुसता येईल, कशी मदत करता येईल, त्यात आमची श्रद्धा आहे, असंही पवार यांनी म्हटलं.

राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर पवार म्हणाले, की, प्रत्येकाला समजलं पाहिजे, की बोलताना कसं बोलाव, कोणत्या प्रश्नसाठी आग्रह धरावा, हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना शिवीगाळीचा रस्ता योग्य वाटत असेल तर त्यांना तो अधिकार आहे.

कर्नाटकातील परिस्थितीवर बोलताना पवार म्हणाले की, भाजपचा तिथे पराभव होणार आहे. तर काँग्रेसला विजय मिळणार आहे. याबाबत मी अनेकांशी चर्चा केली आहे. तसेच कर्नटकात काही जागांवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याच पवार यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT