महाराष्ट्र बातम्या

मंत्र्यांच्या बंगल्याला किल्लांचे नावं, मग संवर्धन का नाही? शिवप्रेमी आक्रमक

दत्ता लवांडे

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे शिवप्रेमी आणि गडप्रेमींकडून आंदोलन करण्यात येत आहे. राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता तर मग तुम्हाला शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेगळं महामंडळ स्थापन करावेच लागेल अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

(Shivpremi Protest For Forts Conservation)

दरम्यान, आंदोलकांनी मंत्रालयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पोलिसांनी आंदोलकांचा फौजफाटा थांबवला आहे. मंत्र्यांच्या बंगल्याला गडकिल्ल्यांचे नाव दिले आहेत पण संवर्धन जबाबदारीने का केले जात नाही असा सवाल गडप्रेमींनी केली आहे. तुम्हाला संवर्धन करता येत नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्याला ही नावं का दिली आहेत असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे.

पोलिसांकडून आदोलकांना थांबवण्यात आलं असून आंदोलकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत दोन दिवस 'रेड अलर्ट'! ठाणे, पालघरमध्ये ही अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागानं काय सांगितलं?

SL vs WI 2nd Test : श्रीलंकेला मोठा धक्का! 4 खेळाडू एकाचवेळी संघाबाहेर; दुसऱ्या कसोटीपूर्वी संकट

FDA Action: महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Marital Dispute: 'पतीच्या घोरण्यामुळे रात्रभर झोपच लागत नाही...'; पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, तरीही 'असा' वाचला ५ वर्षांचा सुखी संसार

Latest Marathi News Live Update : आयतुल्ला अली खामेनी यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी इराणचे वरिष्ठ नेते एकत्र आले

SCROLL FOR NEXT