महाराष्ट्र

शिवसेनेला केंद्रात मिळणार एकच मंत्रिपद?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए-2) सरकारचा शपथविधी उद्या (गुरुवार) होणार आहे. केंद्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेला केवळ एकच मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीए-2 सरकार स्थापन केले जाणार आहे. मात्र, या सरकारमध्ये एनडीएतील घटक पक्षांना मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकच मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींचा शपथविधी आणि कॅबिनेट मंत्रिपदाच्या मुद्यांबाबत उद्या (गुरुवार) सकाळी नऊच्या सुमारास शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होईल. त्यानंतरच पुढचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT