ST Bus Employee sakal media
महाराष्ट्र बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून वेतनवाढ लागू; वाचा सविस्तर

व्यवस्थापकीय संचालकांनी काढले परिपत्रक

प्रशांत कांबळे

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी घोषणा केलेली वेतनवाढ (Increment) 1 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) वेतनात लागू करण्याचे आदेश एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar channe) यांनी दिले आहे. 1 नोव्हेंबर पासून कर्तव्यावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच 10 डिसेंबर रोजी हजर दिवसाचे वेतन नवीन वेतनवाढीप्रमाणे देण्याचे परिपत्रक (circular) राज्यातील विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.

यामध्ये 31 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यंत 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यास किंवा 10 वर्षाच्या आतील कर्मचारी अधिकाऱ्यांना 5 हजार वेतनवाढ दिली जाणार आहे. त्याप्रमाणेच 10 ते 20 आणि 20 वर्षांवरील सेवा देणाऱ्यांची सेवा 32 ऑक्टोबर पर्यंत मोजण्यात येणार असून, घोषित वेतनवाढीप्रमाणे लाभ दिला जाणार आहे.

अशी आहे वेतनवाढ

सेवा कालावधी - वेतनवाढीचा फरक

10 वर्षे - 5 हजार

10 ते 20 वर्ष - 4 हजार

20 ते पुढील सेवा - 2 हजार 500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT