Stay on Decision about Panic button and VTS for 1 year by State government 
महाराष्ट्र बातम्या

पॅनिक बटन ऑन होल्ड; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यावसायिक वापराच्या नव्या आणि जुन्या वाहनांना नोंदणीच्या वेळी पॅनिक बटन आणि व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमची (व्हिटीएस) सक्ती एक वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पॅनिक बटन, व्हिटीएससाठी पायाभूत सुविधा नसल्याने ही सक्ती रद्द करावी, अशी मागणी राज्यातील मालवाहतूकदारांनी लावून धरली होती. या बाबतची सक्ती केंद्र सरकारने 1 एप्रिल 2018 रोजी केली आहे. मात्र ही सक्ती रद्द करावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एका पत्राद्वारे शनिवारी केली आहे.

मुलगाच ठरला आईसाठी वैरी; अखेर त्या माऊलीने संपविले...

केंद्राने ही सक्ती रद्द केली नाही तर , राज्य सरकार आपल्या अधिकारात या बाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करेल, असेही त्यात म्हटले आहे. 

पुणे :..अन् रिक्षाचालकाने अनुभवले वर्दीतील 'देवदूत'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT