esakal
महाराष्ट्र बातम्या

पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट; बोटीत पाकिस्तानी नागरिक

रुपेश नामदास

पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट आढळली आहे. तर या बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याचे वृत्त ABP माझाने दिले . मुंबईच्या जवळील ही घटना आहे. सकाळी १० वाजता जॉइंट ऑपरेशन कमेटी बनवण्यात आली होती.

२६-११ च्या हल्लानंतर समुद्रातील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवते त्यांच्याकडून आणि नेव्ही कडून मुंबई पोलिसांना आणि इतर एजेन्सींला माहिती देण्यात आली. की एक संशयास्पद बोट मुंबई किनाऱ्याजवळ लाईट हाऊस आहे. या ठिकाणी आढळली या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळताच सगळ्या यंत्रना संक्रीय झाल्या यानंतर या बोटीचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांची सागरी पोलिस टीम या बोटीचा शोध घेत आहे.

नौदला आणि तटरक्षक दलाला बोट सापडली आहे. पालघरपासून ४४ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात बोट सापडली आहे. बोटीचं नाव जलरणी असल्याची माहिती मिळत आहे. त्या बोटीत एकूण १५ जण आढळले आहेत. त्यामध्ये दोन लोक पाकिस्तानी तर बाकीचे १३ जण भारतीय असल्याचे ते सांगत आहेत, अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कागद पत्रांची तपासणी चालू आहे. तब्बल ३-४ तासांनंतर ही बोट सापडली आहे. पुढील तपास चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT