Latur News sakal
महाराष्ट्र बातम्या

Latur News : ‘नीट’ गैरव्यवहारप्रकरणी शिक्षकाला कोठडी

वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पेपरफुटीप्रकरणातील संशयित संजय जाधव यास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी (ता. आठ) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पेपरफुटीप्रकरणातील संशयित संजय जाधव यास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी (ता. आठ) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणात येथे गुन्हा नोंद झाल्यानंतर संजय जाधव व जलील पठाण या शिक्षकांना अटक करण्यात आली होती.

पहिल्यांदा दहशतवादी विरोधी पथक, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात तपास केला. त्यानंतर हे प्रकरण ‘सीबीआय’कडे गेले. गेल्या आठ दिवसांपासून या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ करीत आहे. यात शनिवारी (ता. सहा) ‘सीबीआय’ने दोघांनाही न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी संजय जाधव याची कोठडी न्यायालयाने दोन दिवस वाढवून दिली होती. जलील पठाण याला मात्र न्यायालयीन कोठडीत ठेवण्य़ाचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Live Update: जोबिन जोसेफ यांची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नवी दिल्ली येथील कार्यालयात 'वैयक्तिक प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT